Up next


सुषमा स्वराज, बाळासाहेब ठाकरे, किस्से, आठवण।Sushma Swaraj: Politics, stories and information

1 Views
Lifeandfame
0
Published on 07 Aug 2019 / In News & Politics

माजी परराष्ट्र मंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे निधन झाले आहे. प्रकृती बिघडल्याने दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये अर्थात 'एम्स'मध्ये दाखल करण्यात आलं होतं. बुधवारी संध्याकाळी 4 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.
_
अधिक माहितीसाठी :

https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi

Show more
0 Comments sort Sort By

Up next